24 परंतु तुम्ही सर्वजण संदेश देत असताना एखादा चौकशी करणारा किंवा अविश्वासू मनुष्य आत आला तर त्याला पापी असल्याची खात्री पटेल आणि सर्व त्याचा निवाडा करतील. 25 त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी उघड होतील; आणि, "तुम्हामध्ये निश्चितच परमेश्वर आहे!" असे जाहीर करून तो पालथा पडेल व परमेश्वराची उपासना करेल.
Publicidade
1 करिंथकरांस 14
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.