Pular para o conteúdo
Publicidade

1 करिंथकरांस 2:9,10

OMRCV Marathi Contemporary Version

9 तरी शास्त्रलेखानुसार:

"जे डोळ्यांनी पाहिले नाही,

जे कोणत्याही कानावर पडले नाही,

माणसाच्या मनात आले नाही,"2:9 यश 64:4—

त्या सर्वगोष्टी परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांसाठी त्यांनी सिद्ध केल्या आहेत—

10 परमेश्वराने आपल्याला त्यांच्या आत्म्याद्वारे या गोष्टी प्रकट केल्या आहेत.

कारण परमेश्वराचा आत्मा हा सर्व गोष्टींचा, परमेश्वराच्या अत्यंत गहन गोष्टींचा देखील शोध घेतो.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    9 परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते,

    "डोळ्यांनी पाहिले नाही,

    कानांनी ऐकले नाही आणि

    मनुष्याच्या मनात जे आले नाही,

    ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केले आहे."

    10 ते देवाने आत्म्याच्याद्वारे आपणांस प्रकट केले आहे कारण हा आत्मा प्रत्येक गोष्टींचा व देवाच्या खोल गोष्टींचाही शोध घेतो.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.