Pular para o conteúdo
Publicidade

1 करिंथकरांस 9:19

OMRCV Marathi Contemporary Version

पौलाच्या स्वातंत्र्याचा उपयोग

19 मी स्वतंत्र आहे, कोणाच्याही अधीन नाही आणि तरीही जितक्यांना शक्य आहे तितक्यांना जिंकता यावे म्हणून मी स्वतःला सर्वांचा दास करून घेतले आहे.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    19 कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असलो तरी अधिक लोक मिळवावेत म्हणून मी सर्वाचा दास झालो.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.