11 याहवेह, तुमचे सामर्थ्य व महिमा महान आहे;
गौरव, वैभव व ऐश्वर्य ही सदासर्वकाळ तुमचीच असो,
पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्वकाही तुमचेच आहे!
याहवेह, हे सर्व तुमचेच राज्य आहे;
तुमचे प्रभुत्व सर्वांवर आहे.