24 कारण,
"सर्व लोक गवतासारखे आहेत,
आणि त्यांचे सौंदर्य वनातील फुलांसारखे आहे.
गवत सुकते आणि फूल कोमेजते.
25 परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते."1:25 यश 40:6-8
आणि हेच ते वचन आहे ज्याचा प्रचार तुम्हाला करण्यात आला होता.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.