2 नवीन जन्मलेल्या बालकांसारखे शुद्ध, आध्यात्मिक दुधाची इच्छा धरा म्हणजे तुम्ही तुमच्या तारणाच्या अनुभवामध्ये वाढत जाल. 3 कारण प्रभू चांगले आहेत याचा तुम्ही आता अनुभव घेतला आहे.