6 परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे ते तुम्हाला योग्य वेळी उंच करतील. 7 तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण ते तुमची काळजी घेतात.