Pular para o conteúdo
Publicidade

2 करिंथकरांस 1:20

OMRCV Marathi Contemporary Version

20 परमेश्वराने कितीही अभिवचने दिलेली असोत, ख्रिस्तामध्ये ती "होय" आहेत. परमेश्वराच्या नावाचे गौरव करीत आम्ही त्यांच्याद्वारे "आमेन" म्हणतो.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    20 कारण देवाची सर्व वचने त्याच्यात ‘होय’ अशी आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे ‘आमेन’ म्हणतो.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.