20 परमेश्वराने कितीही अभिवचने दिलेली असोत, ख्रिस्तामध्ये ती "होय" आहेत. परमेश्वराच्या नावाचे गौरव करीत आम्ही त्यांच्याद्वारे "आमेन" म्हणतो. 21 आता हेच परमेश्वर जे तुम्हाला व आम्हाला असे आपणा दोघांना ख्रिस्तामध्ये स्थिर करतात. त्यांनी आमचा अभिषेक केला आहे, 22 त्यांच्या मालकीहक्काचा शिक्का आमच्यावर मारला आहे आणि आमच्या अंतःकरणात पवित्र आत्मा ठेव म्हणून ठेवला आहे, जे येणार आहे त्याची हमी देत आहे.
Publicidade
2 करिंथकरांस 1
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.