Pular para o conteúdo
Publicidade

2 करिंथकरांस 4:6

OMRCV Marathi Contemporary Version

6 कारण, "अंधकारातून प्रकाश हो,"4:6 उत्प 1:3 असे जे परमेश्वर बोलले, त्यांनी येशू ख्रिस्ताच्या मुखावरील ज्ञानाच्या तेजाचा प्रकाश आमच्या अंतःकरणात दिला आहे.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    6 कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.