Pular para o conteúdo
Publicidade

2 शमुवेल 12:7,13

OMRCV Marathi Contemporary Version

7 तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, "तो मनुष्य तूच आहेस! याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुझा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला आणि तुला शौलाच्या हातातून सोडविले.

13 नंतर दावीद नाथानाला म्हणाला, "मी याहवेहविरुद्ध पाप केले आहे."

नाथानाने उत्तर दिले, "याहवेहने तुझे पाप दूर केले आहे. तू मरणार नाहीस.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    7 तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, तूच तो मनुष्य आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला, तुला शौलापासून वाचवले. 13 मग दावीद नाथानला म्हणाला, माझ्याहातून परमेश्वराचा मोठा अपराध घडला आहे. नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, परमेश्वराने हा तुझा अपराध दूर केला आहे. तू मरणार नाहीस.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.