5 उपकारस्तुती म्हणून खमिराची भाकरी जाळून टाका
आणि तुमच्या स्वैच्छिक अर्पणांची फुशारकी मारा;
इस्राएली लोकहो तुम्ही याविषयी बढाई मिरवा,
कारण असेच करणे तुम्हाला आवडते."
असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.