7 "पाहा, ते मेघारूढ होऊन येत आहेत,"
आणि "प्रत्येक नेत्र त्यांना पाहील,1:7 दानी 7:13
स्वतः त्याला भोसकणारेही त्यांच्याकडे पाहतील"
आणि तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोक "त्यांच्यामुळे शोक करतील."1:7 जख 12:10
असेच होणार! आमेन.