सातवे रणशिंग
15 कारण त्याचवेळी सातव्या देवदूताने आपला रणशिंग वाजविला, त्याबरोबर स्वर्गातून अनेक प्रचंड ध्वनी झाले, त्या वाण्या म्हणत होत्या:
"जगाचे राज्य
आमच्या प्रभूचे आणि त्यांच्या ख्रिस्ताचे झाले आहे,
ते युगानुयुग राज्य करतील."

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.