17 ते म्हणाले:
"हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो.
जे आहेत आणि जे होते,
कारण तुम्ही आपले महान सामर्थ्य प्रकट करून
तुमच्या शासनाची सुरुवात केली आहे.
17 ते म्हणाले:
"हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो.
जे आहेत आणि जे होते,
कारण तुम्ही आपले महान सामर्थ्य प्रकट करून
तुमच्या शासनाची सुरुवात केली आहे.