Pular para o conteúdo
Publicidade

प्रकटीकरण 19:5

OMRCV Marathi Contemporary Version

5 तेव्हा राजासनातून एक वाणी निघाली. ती म्हणाली,

"परमेश्वराचे भय

बाळगणाऱ्या त्यांच्या

सर्व लहान थोर सेवकहो,

आपल्या परमेश्वराचे स्तवन करा."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    5 आणि राजासनाकडून एक वाणी आली; ती म्हणालीः

    तुम्ही सर्व त्याचे दास, दोन्ही लहानमोठे आणि सामर्थ्यवान त्यास भिणारे,

    आपल्या देवाची स्तुती करा.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.