13 मग स्वर्गातील, पृथ्वीवरील, पृथ्वीच्या खालील व समुद्रातील प्राण्यांना गाताना मी ऐकले. ते गात होते:
"जे राजासनावर बसले आहेत, त्यांना व कोकर्याला
उपकारस्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य
सदासर्वकाळ असो!"