पौल व बर्णबा यांच्यात मतभेद
36 काही काळानंतर पौलाने बर्णबाला म्हटले, "आपण परत जावे व ज्या ज्या सर्व शहरांत जिथे आपण प्रभूच्या वचनाचा प्रचार केला होता, तेथील विश्वासणार्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करावी." 41 तो सिरिया व किलिकियामधून मंडळ्यांना बळकट करीत गेला.