पवित्र आत्मा पन्नासाव्या दिवशी उतरतो
1 जेव्हा पेंटेकॉस्टचा2:1 पेन्टेकॉस्ट वल्हांडण सण (निर्ग 12:1-17; लेवी 23:15-22) झाल्यानंतरचा पन्नासावा दिवस. इकडे, येशू ख्रिस्तांना क्रूसावर दिल्यानंतरचा पन्नासावा दिवस दिवस आला, त्यावेळी ते सर्व एका ठिकाणी जमले होते.
12 ते चकित झाले व गोंधळून एकमेकांना विचारू लागले, "याचा अर्थ काय असेल?"