11 धर्मशास्त्रात याच येशूंबद्दल असे लिहिले आहे,
" ‘जो दगड बांधणार्यांनी नाकारला,
तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.’4:11 स्तोत्र 118:22
12 तारण दुसर्या कोणामध्येही सापडणार नाही, कारण ज्या नावाने आपले तारण होईल, असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मानवजातीमध्ये दिलेले नाही."