1 स्तेफनाच्या वधाला शौलाने मान्यता दिली.
ख्रिस्ती लोकांचा छळ आणि पांगापांग
त्या दिवसापासून यरुशलेम येथील मंडळीचा मोठा छळ सुरू झाला आणि प्रेषितांशिवाय सर्व विश्वासणारे यहूदीया व शोमरोन या प्रांतात पांगले.