Pular para o conteúdo
Publicidade

प्रेषित 8:30,31

OMRCV Marathi Contemporary Version

30 मग फिलिप्प धावत रथापर्यंत गेला आणि तो खोजा यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. ते ऐकून त्याने त्याला विचारले, "आपण जे वाचत आहात ते आपणास समजते काय?"

31 तो म्हणाला, "कोणीतरी स्पष्टीकरण करून सांगितल्याशिवाय हे मला कसे समजेल?" म्हणून त्याने फिलिप्पाला विनंती केली की, त्याने रथात चढून त्याच्याजवळ बसावे.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    30 मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा त्याने त्यास यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले, फिलिप्प त्यास म्हणाला, "तुम्ही जे वाचत आहात ते तुम्हास समजते काय?" 31 तो अधिकारी म्हणाला, "मला हे कसे, समजेल कोणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवे?" आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलावले.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.