10 आता दिमिष्क येथे हनन्याह नावाचा येशूंचा एक शिष्य होता. दृष्टान्तामध्ये प्रभूने त्याला हाक मारली, "हनन्याह!"
हनन्याह उत्तर देत म्हणाला, "आज्ञा प्रभूजी."