5 शौलाने विचारले, "प्रभूजी, आपण कोण आहात?"
"ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मी येशू आहे, 6 तर आता उठून उभा राहा आणि शहरामध्ये जा आणि जे काही तुला करणे अगत्याचे आहे ते तुला सांगण्यात येईल."