Pular para o conteúdo
Publicidade

Resultados da busca por "amor"

7 resultados encontrados

  1. Cânticos 6

    मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
    Capítulo 6
    Mostrando versículos 1–10 de 13

    1हे सर्व स्त्रियांमधील परमसुंदरी,तुझा प्रियकर कुठे गेला?कोणत्या मार्गाने वळला आहे,की तुझ्याबरोबर आम्हीही त्याला शोधू?नायिका

    3मी माझ्या प्रियकराची आहे, आणि माझा प्रियकर माझाच आहे;कमळिनीमध्ये तो फुले शोधित आहे.नायक

    10जो पहाटेसारखा प्रसन्न,चंद्रासारखा मनोरम, सूर्यासारखा प्रकाशमान,मिरवणुकीतील तार्‍यासारखे गौरवी दिसणारे असे हे कोण आहे?नायक

  2. 1 Crônicas 1

    मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
    Capítulo 1
    Mostrando versículos 1–27 de 54

    1आदाम, शेथ, अनोश,

    16अर्वादी, समारी व हमाथी.

    27व अब्राम (अर्थात् अब्राहाम).

  3. 1 Crônicas 8

    मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
    Capítulo 8
    Mostrando versículos 14–24 de 40

    14अहियो, शशक, यरेमोथ,

    15जबद्याह, अराद, एदर,

    24हनन्याह, एलाम, अनथोथीयाह,

  4. 2 João 1

    मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
    Capítulo 1
    Mostrando versículos 5–12 de 13

    5आता, हे प्रिय स्त्रिये, मी तुला नवी आज्ञा लिहित नाही परंतु तीच जी प्रारंभापासून देण्यात आली आहे. मी तुम्हास सांगतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी.

    6प्रीती हीच आहे की, आपण त्यांच्या आज्ञेचे पालन करीत जीवन जगतो. जसे तुम्ही सुरुवातीपासूनच ऐकले आहे, त्यांची आज्ञा आहे की तुम्ही प्रीतिपूर्ण जीवन जगावे.

    12तुम्हाला लिहिण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ काही आहे, परंतु ते कागद आणि शाईने लिहून कळवावे अशी माझी इच्छा नाही. त्याऐवजी तुमची भेट घ्यावी आणि समोरासमोर तुमच्याबरोबर बोलावे अशी आशा करतो म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल.

  5. Romanos 12

    मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
    Capítulo 12
    Mostrando versículos 7–10 de 21

    7जर सेवा करण्याचे, तर सेवा करा. जर शिकविण्याचे, तर शिकवा.

    9प्रीती निष्कपट असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा. जे चांगले आहे त्याला चिटकून राहा.

    10एकमेकांवर बंधुभावाने प्रीती करा आणि आपल्यापेक्षा इतरांचा आदर करा.

  6. Cânticos 8

    मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
    Capítulo 8
    Mostrando versículos 6–10 de 14

    6तू मला आपल्या हृदयावर मोहर लावल्याप्रमाणे ठेव,मुद्रेप्रमाणे आपल्या भुजांवर मला ठेव;कारण मृत्यूप्रमाणेच प्रीती प्रबळ आहे,तिचा हेवा8:6 किंवा उत्साह कबरेप्रमाणे आहे.तिचे उद्रेक अग्निज्वालेप्रमाणे उसळतात,ते खरोखर आगीचे लोळच8:6 किंवा याहवेहच्या अग्नीसारखा असतात.

    7प्रेमाचा अग्नी विपुल जलाशयांनी विझत नाही;नद्यांमध्ये महापूर आला तरी ती बुडत नाही.एखाद्याने आपल्या घरातीलसंपूर्ण संपत्ती देऊ केली तरीप्रेमापुढे ती अगदी तुच्छ होय.मित्र

    10मी एक भिंत आहे,आणि माझे स्तन बुरुजासारखे आहेत.अशाप्रकारे मी माझ्या प्रियकराच्या नजरेतत्याला समाधान आणणारी झाले आहे.

  7. Josué 15

    मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
    Capítulo 15
    Mostrando versículos 26–50 de 63

    26अमाम, शमा, मोलादाह,

    29बालाह, ईयीम, असेम,

    50अनाब, एष्तमोह, अनीम,

Léxico (correspondência exata) Semântico (correspondência relacionada) Versículos omitidos Contexto do capítulo