21तरीपण आशेचा हा एककिरण उरला आहे:
26याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणेहितकारक आहे.
29त्याला त्याचे मुख धुळीत पुरू दे—तरी आशा कायम असेल.
15 resultados encontrados
21तरीपण आशेचा हा एककिरण उरला आहे:
26याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणेहितकारक आहे.
29त्याला त्याचे मुख धुळीत पुरू दे—तरी आशा कायम असेल.
2ख्रिस्ताद्वारे विश्वासामुळेच त्यांनी आपल्याला या कृपेत प्रवेश दिला आहे. येथे आपण स्थिर आहोत व आपण परमेश्वराच्या आशेच्या गौरवाची प्रौढी मिरवितो.
4धीरामुळे, चारित्र्य; आणि चारित्र्यामुळे, आशा.
24आणि या आशेमध्येच आपण तारण पावलो आहोत. जी आशा दृश्य आहे ती आशाच नव्हे. जे काही आहे त्याची आशा कोण धरेल?
25पण जे अद्यापि प्राप्त झाले नाही त्याबद्दल आशा ठेवतो, तर आपण धीराने वाट पाहतो.
28आणि अरोएर, सिपमोथ, एशतमोआ येथील लोकांना
30होरमाह, बोर-आशान, अथाक येथील लोकांना
42लिब्नाह, एथेर, आशान,
50अनाब, एष्तमोह, अनीम,
52अरब, दूमाह15:52 किंवा रुमाह, एशआन,
1माझा आत्मा तुटून गेला आहे,माझ्या आयुष्याचे दिवस छाटले गेले आहे,कबर माझी वाट पाहत आहे.
11माझे दिवस निघून गेले आहेत, माझ्या योजना विखुरल्या आहेत.परंतु माझ्या हृदयाची आशा भंगली नाही.
15तर मग माझी आशा कुठे आहे—आणि कोण माझ्यासाठी आशावादी असणार?
11आमची इच्छा आहे की तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत असाच उत्साह दाखवावा, म्हणजे जी आशा तुम्ही बाळगता ती पूर्ण होईल.
12तुम्ही आळशी व्हावे अशी आमची इच्छा नाही, परंतु अशांचे अनुकरण करा की जे विश्वासाद्वारे आणि धीराच्या योगे प्रतिज्ञेचे वारस आहेत.
19आम्हाला ही आशा जिवासाठी नांगर असून स्थिर व अढळ आहे. ती पडद्याच्या मागे आतील मंदिरात प्रवेश करणारी आहे.
4प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही.
7प्रीती नेहमी संरक्षण करते, सर्वदा विश्वास ठेवते, सर्वदा आशा धरते आणि सर्वदा धीर धरते.
13विश्वास, आशा, प्रीती या तीन गोष्टी टिकून राहतात; परंतु त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे.
4असा आमचा भरवसा ख्रिस्ताद्वारे परमेश्वरावर आहे.
12आम्हाला अशी आशा आहे म्हणून आम्हाला मोठे धैर्यही आहे.
18आपण जे सर्व, मुखावर आच्छादन नसलेले; ते आपण प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करणारे आहोत. ते आपण वाढत जाणार्या तेजासह त्यांच्या प्रतिमेप्रमाणे बदलत जात आहोत. हे सर्व प्रभूपासून आहे जे आत्मा आहेत.
1विश्वास हा अपेक्षित गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणार्या गोष्टींबद्दलची खात्री आहे.
10विश्वासाद्वारे अब्राहाम परमेश्वराने योजलेल्या व पाया बांधून घडविलेल्या शहराची आशेने वाट पाहत होता.
11विश्वासाद्वारे सारा देखील वृद्धापकाळात माता होऊ शकली. परमेश्वर आपल्या अभिवचनाप्रमाणे करतीलच हे तिला माहीत होते.
1इय्योबाने उत्तर दिले:
11"मी आशा धरावी अशी माझ्यात काय शक्ती आहे?माझ्यात असे काय आहे की मी धीर धरावा?
19तेमाच्या काफिल्यांनी पाण्याचा शोध केला,शबाच्या व्यापारी प्रवाशांनी पाण्याची आशा धरली.
13आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा जर तुम्ही अगदी विश्वासूपणे पाळाल—तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने व पूर्ण जिवाने प्रीती कराल व त्यांची सेवा कराल—
26पाहा, मी आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप ठेवीत आहे—
16ओजनीपासून ओजनी कूळ;एरीपासून एरी कूळ;
46आशेरला सेराह नावाची कन्या होती.
47ही आशेरची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 53,400 भरली.
5मोठ्या अपेक्षेने माझा जीव याहवेहची वाट पाहतो,आणि मी माझी आशा त्यांच्या वचनावर टाकली आहे.
6पहारेकरी ज्या उत्कंठेने अरुणोदयाची वाट पाहतो,त्याहीपेक्षा अधिक उत्कंठेनेमी माझ्या परमेश्वराची वाट पाहतो.
7हे इस्राएला, याहवेहची आशा धर,वात्सल्य याहवेहजवळच आहे;मनुष्यांचे संपूर्ण तारण त्यांच्याचकडेच आहे.
6आपल्या सर्वांना जी कृपा दिली आहे, त्यानुसार आपल्याला वेगवेगळी दाने दिली आहेत. जर तुम्हाला परमेश्वराचे संदेश सांगण्याचे कृपादान असेल, तर तो संदेश आपल्या विश्वासानुसार सांगा.
9प्रीती निष्कपट असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा. जे चांगले आहे त्याला चिटकून राहा.
12आशेमध्ये हर्षित, संकटात सहनशील आणि प्रार्थनेमध्ये विश्वासू असा.