7याहवेह माझ्यासोबत आहेत; ते माझे सहायक आहेत.मी माझ्या शत्रूकडे विजयान्वित दृष्टीने बघेन.
25याहवेह, आमचे तारण करा!याहवेह, आम्हाला यशस्वी करा!
27याहवेहच परमेश्वर आहेत;त्यांनी त्यांचा प्रकाश आमच्यावर टाकला आहे.डहाळ्या हातात घेऊन वेदीच्या शिंगापर्यंत जाण्यासाठी118:27 किंवा यज्ञ दोरीने बांधून घेऊन जामिरवणुकीत सामील व्हा.