10 माझा प्रियतम मला म्हणाला,
"माझ्या प्रिये, ऊठ,
माझ्या सुंदरी, माझ्याबरोबर ये.
11 पाहा! हिवाळा संपला आहे;
आता पाऊससुद्धा होऊन गेला.
10 माझा प्रियतम मला म्हणाला,
"माझ्या प्रिये, ऊठ,
माझ्या सुंदरी, माझ्याबरोबर ये.
11 पाहा! हिवाळा संपला आहे;
आता पाऊससुद्धा होऊन गेला.