दानीएलाचे बाबेल येथे प्रशिक्षण
1 यहूदीयाचा राजा यहोयाकीमच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमला वेढा दिला.
6 जे निवडलेले होते, त्यामध्ये काही यहूदाह वंशातील होते: दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह.