Pular para o conteúdo
Publicidade

दानीएल 4:35

OMRCV Marathi Contemporary Version

35 पृथ्वीवरील सर्व लोक

कवडीमोलाचे आहेत.

स्वर्गातील शक्तींमध्ये आणि

पृथ्वीवरील रहिवाशांमध्ये

त्यांना जे योग्य वाटते तेच ते करतात.

त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही

अथवा त्यांना बोलू शकत नाही: "तुम्ही हे काय केले?"

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    35 भूतलावरील सर्व रहीवासी त्यास शुन्यवत आहेत.

    तो स्वर्गातील आपल्या सैन्याचे, भूतलावरील रहीवाश्यांचे पाहिजे ते करतो,

    कोणीही त्यास थांबवू शकत नाही

    किंवा विचारू शकत नाही की "तू हे का केले?"

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.