Pular para o conteúdo
Publicidade

दानीएल 6:26

OMRCV Marathi Contemporary Version

26 "माझ्या राज्याच्या प्रत्येक भागातील लोकांनी दानीएलच्या परमेश्वराचे भय बाळगावे आणि आदर करावा.

"कारण ते जिवंत परमेश्वर आहे

आणि ते सर्वकाळ टिकणारे आहेत;

त्यांच्या राज्याचा कधीच नाश होणार नाही

व त्यांचे प्रभुत्व कधीही संपणारे नाही.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    26 मी असे जाहीर करतो की, माझ्या साम्राज्यातील सर्व लोकांनी कंपीत होऊन दानीएलाच्या देवाचे भय धरावे;

    कारण तो सर्वकाळ जिवंत देव आहे.

    त्याचे राज्य अविनाशी आणि त्याचे प्रभूत्व अनंत आहे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.