Pular para o conteúdo
Publicidade

अनुवाद 20:5

OMRCV Marathi Contemporary Version

5 नंतर सेनाधिकारी आपल्या सैनिकांना म्हणतील: "तुम्हामध्ये असा कोणी आहे का, की ज्याने नुकतेच नवीन घर बांधले असून, तो अद्याप त्या घरात राहिला नाही? तर त्याने घरी जावे, कारण या युद्धात तो कदाचित मारला गेला तर दुसरा कोणीतरी त्या घरात राहू लागेल.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    5 मग लेवी अधिकाऱ्यांनी सैन्याला असे सांगावे, "नवीन घर बांधून अजून त्याचे अर्पण केले नाही असा कोणी तुमच्यात आहे का? त्याने परत जावे. कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.