Pular para o conteúdo
Publicidade

अनुवाद 27:26

OMRCV Marathi Contemporary Version

26 "जो कोणी या नियमशास्त्राचे शब्द अमान्य करून ते आचरणात आणत नाही, तो शापित होय."

तेव्हा सर्व लोकांनी "आमेन!" म्हणावे.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    26 लेवींनी म्हणावे, "जो ही नियमशात्राची वचने मान्य करीत नाही, आचरणात आणत नाही तो शापित असो." तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे "आमेन."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.