27 सनातन परमेश्वर तुमचा आश्रय आहे,
आणि सनातन बाहू तुझ्याखाली आहेत.
तुझ्या शत्रूंना ते तुझ्यापुढून घालवून देतात,
‘त्यांचा नाश करा!’ असा ते आदेश देतात.
27 सनातन परमेश्वर तुमचा आश्रय आहे,
आणि सनातन बाहू तुझ्याखाली आहेत.
तुझ्या शत्रूंना ते तुझ्यापुढून घालवून देतात,
‘त्यांचा नाश करा!’ असा ते आदेश देतात.