11 त्यांनी स्तुतिगान गाईले व पुढील गीत गाऊन याहवेहची उपकारस्तुती केली:
"याहवेह चांगले आहेत.
इस्राएलावरील त्यांची प्रीती व दया सर्वकाळ टिकणारी आहेत."
याहवेहच्या मंदिराचा पाया घातल्याबद्दल, त्यांनी मोठ्याने जयघोष करीत याहवेहची स्तुती केली.