इफिसकरांसाठी प्रार्थना
14 या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, 15 स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबाला3:15 कुटुंब हा शब्द ग्रीक भाषेतील पिता या शब्दातून घेतला आहे त्यांच्याद्वारे नाव देण्यात आले आहे.