13 मोशे लोकांना म्हणाला, "घाबरू नका. स्तब्ध राहा व आज याहवेह तुम्हाला अद्भुतरित्या कसे सोडविणार आहे ते पाहा. हे इजिप्तचे लोक जे तुम्हाला आज दिसतात ते पुन्हा दिसणार नाहीत. 14 याहवेह तुमच्यासाठी लढतील; तुम्ही केवळ स्तब्ध राहा."