11 सर्व दैवतांमध्ये
हे याहवेह तुमच्यासारखे कोण आहे?
पवित्रतेत ऐश्वर्यमान;
वैभवात अद्वितीय,
आश्चर्यकर्मे करणारे,
असे तुमच्यासारखे कोण आहे?"
11 सर्व दैवतांमध्ये
हे याहवेह तुमच्यासारखे कोण आहे?
पवित्रतेत ऐश्वर्यमान;
वैभवात अद्वितीय,
आश्चर्यकर्मे करणारे,
असे तुमच्यासारखे कोण आहे?"