Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 25:23,30

OMRCV Marathi Contemporary Version

भाकरीचा मेज

23 "बाभळीच्या लाकडाचा एक मेज बनवा; जो दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात25:23 म्हणजे 90 सें.मी. लांब, 45 सें.मी. रुंद, 68 सें.मी. उंच उंच असावा. 30 त्या मेजावर माझ्यासमोर समक्षतेची भाकर नेहमी ठेवलेली असावी.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    23 बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; त्याची लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी. 30 माझ्यापुढे मेजावर समक्षतेची भाकर नेहमी ठेवावी.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.