9 याहवेह मोशेला पुन्हा म्हणाले, "मी या लोकांना पाहिले आहे, ते ताठ मानेचे लोक आहेत. 10 तर आता माझ्या आड येऊ नकोस. माझा राग मी त्यांच्याविरुद्ध भडकवीन आणि मी त्यांचा नाश करेन. मग मी तुला एक मोठे राष्ट्र बनवीन."
Publicidade

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.