Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 36:5-7

OMRCV Marathi Contemporary Version

5 व मोशेला म्हणाले, "याहवेहने आज्ञापिलेल्या कामासाठी आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक सामुग्री लोक आणत आहेत."

6 तेव्हा मोशेने आज्ञा दिली आणि सर्व छावणीत कळविण्यात आले: "कोणी पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्रस्थानासाठी कोणतेही अर्पण करू नये." अशाप्रकारे अधिक सामुग्री आणण्यापासून लोकांना थांबविण्यात आले, 7 कारण जी सामुग्री त्यांच्याजवळ होती, ती सर्व कामाच्या आवश्यकतेपेक्षा अधिक होती.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    5 आणि ते मोशेला म्हणाले लोकांनी परमेश्वरासाठी खूप अर्पणे आणली आहेत! आम्हांला या पवित्रस्थानाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक आमच्यापाशी आले आहे! 6 तेव्हा मोशेने सर्व छावणीभर असा हुकूम दिला की, "कोणाही स्त्रीने किंवा पुरुषाने आता पवित्रस्थानाच्या सेवेसाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये," तेव्हा अशा रीतीने आणखी अर्पणे आणण्यास बंदी घालण्यात आली. 7 त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.