4 तेव्हा याहवेहने मला म्हटले, "या हाडांना भविष्यवाणी करून त्यांना सांग, ‘शुष्क हाडांनो, याहवेहचे वचन ऐका! 5 या हाडांना सार्वभौम याहवेह म्हणतात: मी तुमच्यात श्वास37:5 या इब्री शब्दाचा दुसरा अर्थ वारा किंवा आत्मा घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल.
Publicidade