Pular para o conteúdo
Publicidade

फिलिप्पैकरांस 1:20,21

OMRCV Marathi Contemporary Version

20 याची मला खात्री व अपेक्षा आहे की मी यामुळे लज्जित होऊ नये, तर मला पुरेसे धैर्य प्राप्त व्हावे यासाठी की जगण्याने किंवा मरणाने, आता आणि सर्वदा, ख्रिस्त माझ्या शरीरात उंच केला जावा. 21 कारण मला, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे!

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    20 कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल.

    21 कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.

Filipenses
Ver todos os capítulos de Filipenses