शुभवार्तेसाठी योग्य जीवन जगणे
27 पण काहीही झाले, तरी ख्रिस्ताच्या शुभवार्तेला साजेल असे तुमचे आचरण ठेवा, म्हणजे मी तुम्हाला पुन्हा येऊन भेटलो अथवा माझ्या अनुपस्थितीत मला तुमच्याबद्दल असे ऐकावयास यावे की तुम्ही एका आत्म्यात1:27 किंवा एका मनाने स्थिर आहात व विश्वासाच्या शुभवार्तेमध्ये एकत्र झटत आहात,