3 स्वार्थी महत्त्वाकांक्षा, किंवा बढाई मारण्याच्या हेतूंनी तुम्ही काहीही करू नये, तर प्रत्येकाने नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानावे. 4 तुम्ही केवळ स्वतःचेच हित नव्हे, तर इतरांचेही हित पाहावे.