13 ख्रिस्ताने आम्हासाठी शाप होऊन, नियमशास्त्राच्या शापापासून आम्हाला खंडणी देऊन सोडविले, कारण असे लिहिले आहे, "जो कोणी खांबावर टांगला आहे, तो शापित आहे."3:13 अनु 21:23