16 ही अभिवचने अब्राहाम व त्याच्या संतानाला दिली होती. शास्त्रलेख "आणि संतानांना" असे अनेक लोकांविषयी म्हणत नाही, तर "आणि तुझ्या संतानाला,"3:16 उत्प 12:7; 13:15; 24:7 म्हणजे एका व्यक्तीविषयी म्हणतात, आणि ते ख्रिस्त आहे.