Pular para o conteúdo
Publicidade

गलातीकरांस 4:27-29

OMRCV Marathi Contemporary Version

27 जसे यशायाहने लिहिले आहे:

"हे वांझ स्त्रिये,

तू जी कधीही प्रसवली नाही;

उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर,

कारण विवाहित स्त्रीपेक्षा,

तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही,

त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,"4:27 यश 54:1

28 आता बंधू व भगिनींनो, आपण इसहाकासारखे अभिवचनाची मुले आहोत. 29 त्यावेळेस दैहिकरित्या जन्मलेल्या पुत्राने आत्म्याच्या शक्तीने जन्मलेल्या पुत्राचा छळ केला तसेच आताही होत आहे.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    27 पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, "अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी, तू आनंदित हो! ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाही, ती तू आनंदाने जयघोष कर! आनंदाची आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा, आशा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत."

    28 आता बंधूनो, इसहाकासारखे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. 29 परंतु त्यावेळेस देहस्वभावानुसार जो जन्मला होता, त्याने जो आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.