Pular para o conteúdo
Publicidade

गलातीकरांस 5:22,23

OMRCV Marathi Contemporary Version

22 परंतु आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, 23 सौम्यता व आत्मसंयमन; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    22 पवित्र आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, 23 सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूद्ध नियमशास्त्र नाही.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.