अखेरचा बोध
1 बंधुप्रीतिमध्ये जडून राहा. 2 अपरिचितांचे आदरातिथ्य करण्यास विसरू नका, कारण असे करताना काहींनी नकळत देवदूतांचा पाहुणचार केला आहे.